Leader Image

दिपक भागवत वांगसकर

भारतीय जनता पार्टी – तांदुळजा जिल्हा परिषद गट

जनतेचा विश्वास, विकासाची गती - रमेश अप्पा कराड साहेब यांच्या आदर्श विचारांतून प्रेरणा घेऊन, स्वच्छ विचारांची वाट, पारदर्शक कार्याची दिशा आणि सर्वसमावेशक विकासाचा संकल्प— याच उद्दिष्टांसह जनतेसाठी काम करण्याचा निर्धार. *माझं ध्येय स्पष्ट— विश्वास, विकास आणि पुढील पिढीसाठी मजबूत भविष्य.*

कार्य आढावा